This post is share By Dr.virendra girase dhule
छञपती संभाजी राजे भोसले
जन्म - 14 मे 1657
मृर्त्यू-11 मार्च 1689
फक्त 32 वर्षाचे ऊनेपूरे आयुष्य बहूभाषातज्ञ ( जगाच्या पाठीवर एकमेव सम्राट ) :-मराठी,हिंन्दी
,इंग्रजी,गूजराती,पाली,संस्कृत,तमीळ,तेलगू,कन्नड,फ्रेंच,ऊर्दू,फारसी,कोकणी,भोजपूरी
बोलीभाषा :-,तावडी,अहीराणी,चंदगडी,मालवाणी,वह्राडी
प्राच्यविद्या पंडीत
संस्कृत पंडित,नितीशास्ञ,धर्मशास्त्र,अर्थशास्ञ,राज्यशास्ञ,काव्यशास्ञ,भाषाशास्ञ,इतिहा
स,संस्कृती,संरक्षण शास्ञ,तर्कशास्ञ,विज्ञान,समाजशास्त्र,यूद्धशास्ञ,न्याय व कायदा,संगीत -
नाट्य ,संगीत रचनेचा अभ्यास
( नखशिखांत,नायिकाभेद )उत्तम कवी.धर्मग्रंथ भाष्यकार,शाक्त उपासक
कला/विद्या :-मल्ल विद्या,भालाफेक,तलवार बाजी,घोडेस्वारी,व्यायाम व कसरती,योगा,धनूर
विद्या,पोहने,दांडपट्टा,गणीमी काव्यात तरबेज,
स्वतःची राजमूद्रा :-"श्री शंभो शिवजातस्य मुद्रा द्योंरिव राजते यदकसेविनो लेखा वर्तते कस्य
नोपरि "
ग्रंथनिर्मीती :-
" बूधभूषनम "(संस्कृत मध्ये 14 व्या वर्षी)"सातसतक" "नायिकाभेद" (नृत्यशास्ञ, नेपथ्य,संगीत रचना )
"नखशिखांत" "दंडनिती" हा राज्यशास्ञ आणि व्यवस्थेवर आधारलेला ग्रंथ आणि असे एकूण 32
उपग्रंथ,स्वताचे स्वतंञ ग्रंथालय,140 अजिंक्य लढाया (विश्वातील एकमेव योद्धा ..गिनीज
बूक)घोडेस्वारीत अभूतपूर्व प्राविण्य 360 डिग्रीमध्ये पळता घोडा फिरवण्याची कसब,एकाच वेळी 12
आघाड्यांचे नेत्रत्व इंग्रज,अरबी,हबशी,आदीलशाही, मोगल,कूतूबशाही,पोर्तुगीज, सिध्धी, बंडखोर
यांच्या विरुद्ध एकाच वेळी लढा,संत वचने,अभंगाचा गाढा अभ्यास,तुकाराम
महाराजाच्या तत्वज्ञानाचा अभ्यास वारकरी संप्रदायाला सहकार्य.पंढरपूर-देहू हा संत
विचारांचा "अभंग मार्ग "पूढे नेण्यासाठी प्रयत्न,शहाजी राजे,शिवाजी राजे,जिजाऊ
यांच्या विचारांचा प्रभाव संभाजी राजांमध्ये आढळते
राज्यभिषेकाची प्रेरणा :-छञपती शिवाजी महाराजांच्या
राजाभिषेका मागे छञपती संभाजी महाराजांचा अभ्यास,युक्तिवाद आणि परिश्रम होत.8
व्या वर्षी 7 हजारी मनसबदार (सात हजार सैनिकांचे नेत्रूत्व) 8 वर्षाचे असताना 8 भाषा अवगत,8
वर्षाचे असताना शिवरायांसह दिल्ली दरबार लाथाडला, स्वाभिमान कशाला म्हणतात हे
जगाला शिकवले.१८ वर्षाचे असताना बूधभूषनम सारखा "मानसून"(Mansoo
n)सारख्या गोष्टींचा उल्लेख करणारा महत्वपृर्ण ग्रंथ लिहिला,शाक्त पद्धतीने संभाजी युवराज
झाले,फक्त 23 वर्षाचे असताना औरंगजेबा सारख्या अशिया खंडातील सर्वात
मोठ्या बादशहा विरूद्ध युद्धभूमीवर स्वतः 12 आघाड्यांचे नेत्रृत्व केले.25 वर्षाचे असताना "मुंबई "
विकत घेण्यासंदर्भात इंग्लिश गव्हर्नर "केजविनशी" वाटाघाटी केल्या.
छत्रपती संभाजीराजे बद्दल जगातील मान्यवरांचे गौरोद्रगार-
ग्रँन्ड डफ (English Historian ) -
"हा संभाजी स्वताच्या बुद्धी आणी शौर्याच्या बलावर इतका बुलंद आणी बलाढ्या झाला आहे
कि कोणी शत्रु त्याच्यावर आक्रमण करायला धजवेनाच जणु त्याला सत्तेची एका मागुन एक युद्ध
करन्याची नशा चढली आहे.
विश्वास पाटील - छत्रपती संभाजीराजे हे एक महाकवी होते .
वा .सी .बेंद्रे - छत्रपती संभाजीराजे चे चारित्र हा एक उच्च कोटीचा आर्दश आहे.या देशातील
प्रस्थापितांनी पुर्व ग्रह दूषित ठेऊनं छत्रपती संभाजीराजेचे चारित्र्य बदनाम करण्याचे निंदनिय कृत्य
केले .
खाफी खान -(औंरगजेबाचा चारित्रकार)-शिवरांय पेक्षा दहापट तापदायक आहेत संभाजीराजे .
संघर्ष व उपेक्षा :-दिड वर्षाचे असताना माँसाहेब
सईआईचा मृत्यू,वयाच्या आठव्या वर्षी स्वराज्या करिता ओलीस राहीले
"संभाजीराजे संकटांवर केवळ स्वार झाले नाहीत; तर त्यांनी सर्व आक्रमकांच्या उरात धडकी भरवली.
स्वराज्याचा निम्म्या भारतात विस्तार केला.राजपुतांची साथ मिळाली असती तर ते दिल्लीचे
तख्तही ते काबीज करू शकले असते. ही कामगिरी “केवळ अद्भुत’ म्हणता येईल अशीच आहे.जगात
त्याची तुलना होऊ शकत नाही. केवळ ९ वर्षांच्या काळात एकही पराभव,तह वा माघार नसलेल्या १२८
लढाया त्यांनी जिंकून आपल्या पित्याच्या नावाला खूप मोठा सन्मान प्राप्त करून दिला. ""
अश्या महान महान पुत्रास आणि महान राज्यास मानाचा त्रिवार मुजरा...!!!
||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥