Maharana samachar



अत्यंत महत्वाचे
राजपूत / परदेशी राजपूत समाजाचा
सवाॆगीण विकास घडविण्याच्या
दृष्टीनै लवकरच महाराष्ट़ातील राजपूत
/ परदेशी राजपूत समाजाच्या कार्यंरत
असलेल्या संस्थेच्या / संघटनेच्या पदधिका-याचे चर्चासत्र आयाेजीत करण्यात येणार अाहे.तरी कृपया राजपूत/ परदेशी राजपूत समाजाच्या कार्यंरत असलेल्या संस्थेने / संघटनेने
खालील माहीती पाठवावी.
whatsapp No. 8888088942 किंवा
maharanapratap. uvasena@gmail. com
Email id वर पाठवावी.
1) संस्था / संघटनेचे नाव 2) रजी.नंबर
3) पत्ता 5) Email id 6) संस्थेचे कार्यंक्षेत्र
7) अध्यक्ष व इतर 5 पदाधिकारी यांचे
नाव , पत्ता , माे.नं. Email id
whatsapp No. 8888088942 किंवा
maharanapratap. uvasena@gmail. Com या Email id वर पाठवावी
##############################


धुळ्यात पुन्हा अवकाळी
जिल्हयातील विविध तालुक्यांमध्ये मंगळवारी सायंकाळी अवकाळी पाऊस झाला. यावेळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे बळीराजा पुन्हा चिंतातूर झाला आहे. जिल्हयातील पिंपळनेर पाटयालगतच्या गावे टेल्या, रोहल, शिरसोला, पुण्याचा पाडा, कुतरखान या भागात मंगळवारी सायंकाळी अवकाळी पाऊस झाला. या भागातील तांदुळ, नागली, पालेभाज्या व पिकांचे नुकसान झाले. तसेच शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे, दोंडाईचा या गावांमध्येही पाऊस झाला. साक्री तालुक्यातील निजामपूर येथेही विजांसह पाऊस बरसला.
@@@@@###@@@@@@@




आ.रावल यांना पॉलिटीकल ऍकेडमीचा पुरस्का


युवक क्रांतीवीर पुरस्कार पुर्णवाद सायन्स पॉलिटिकल ऍकेडमीतर्फे दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार यावर्षी आ. जयकुमार रावल यांना घेाषीत झाला आहे. सदर पुरस्कार दि. १ मार्च रोजी वितरीत करण्यात येणार आहे. या वितरण सोहळ्याच्या नियोजनासाठी शहाद्याच्या शिवराम मंदीरात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुर्णवाद पॉलिटिकल ऍकेडमीचे अध्यक्ष राहुल संत (वैजापूर), रणजीत पाटील (पुणे), अभिजीत ओवे, कार्यध्यक्ष मनलेश जायस्वाल, ऍड.सुशिल पंडीत, बिपीनभाई पटेल, यशवंत चौधरी, कल्पेशभाई पटेल, हसमुखभाई जायस्वाल, प्रदिप पाटील, गिरधरभाई पाटील, हरजितसिंह राजपाल, सुरजितसिंहराजपाल, सोमेश्वर सोनार, पंकज सोनार, मार्तंड वार्ढे, अजय काटे, चंद्रकांत शिवदे, करण मारवाडी, त्र्यंबकभाई पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. पारदर्शी राजकारणी निर्माण करून एक आदर्श पिढी समाजात तयार करणे हा उद्देश समोर ठेवून ऍड.विष्णू महाराज पारनेकर यांच्या संकल्पनेतुन व लक्ष्मीकांतदादा पारनेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्णवाद पॉलिटीकल सायन्स ऍकेडमी राजकीय ज्ञानवर्ग च्या माध्यमातून हा उपक्रम २००५ पासून राबविला जात आहे.पॉलिटीकल ऍकेडमीने २००५ पासून हा उपक्रम राबवायला सुरूवातकेली. यापूर्वी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, धनंजय मुंडे, ऍड.राजीव सातव, विश्वजीत कदम आदींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे दि.१ मार्च २०१५ रोजी शिवराम मंदीर शहादा येथे होणार्या या सत्कार सोहळ्याच्या या शानदार कार्यक्रमाला आ.के.सी.पाडवी, आ.उदेसिंग पाडवी, माजी आ.ऍड.पद्माकर वळवी, आ.शिरीप चौधरी, खा.रक्षाताई खडसे,खा.डॉ.हिनाताई गावित, दिपक पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.


@@@@@@@@@@@@@@@@



पेडकाई देवी मंदीरात चोरी/ रोख रकमेसह छत्र पादूकांही चोरट्यांनी लांबवल्या।
शिंदखेडा (6/2/2015)-चिमठाणे जवळील पेडकाई देवीच्या मंदिरात काल (5/2/2015)रात्री चोरी झाली।सूमारे 60 ते 70 हजाराचा ऐवज चोरट्यांनी लूटला।आज सकाळी 6 वाजता पूजार्याच्या ही बाब लक्षात आली ।ट्रस्टचे अध्यक्ष सत्तारसिंग गिरासे यांनी याबाबत शिदखेडा पोलीसठाण्यात फिर्याद दिली।त्यानूसार गून्हा दाखल झाला आहे।
चिमठाणे गावापासून पश्चिमेस 3ते4 किमी अंतरावर रोड लगत हे देवस्थान आहे।उंच टेकडीवर देवीचे मंदीर आहे।रात्री आठ नंतर मंदीर बंद होते।त्यानंतर याठिकाणी कूणीही असत नाही।याचाच फायदा चोरट्यांनी रात्री घेतला।मंदीराच्या मागच्या बाजूने दोर लावून चोरट्यांनी खिडकीतून मंदीरात प्रवेश केला।देवीच्यामूर्तिवरील अर्धा किलो वजनाचे चांदीचे छत्र, 300ग्रॅम वजनाची चांदीची आरती, देवीच्या पितळीच्या दोन पादूका यासह मंदीरातील तिन दानपेट्यातील रोख रक्कम चोरट्यांनी लांबविली।रात्री 11 नंतर ही चोरी झाल्याचा अंदाज आहे।एकूण 60 ते70हजाराचा ऐवज लांबवल्याचा अंदाज आहे।सकाळी 6 ला पूजारी सूनिल गूरव पूजेसाठी मंदीरात गेले असता त्यांच्या लक्षात ही बाब आली।पोलीसांनी आज घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला।
[ दोन वर्षापूर्वी याच मंदीरातून एकूण 100 किलो वजनाच्या दोन पितळी घंटा चोरीला गेल्या आहेत।त्यांचा तपास अद्यापही लागलेला नाही। ]
{मूख्य रस्त्यापासून हे मंदीर एक किमी लांब आहे।उंचीवरही आहे। आजूबाजूला जंगल आहे।कोणतीही वसती नाही।त्यामूळे रात्री येथे कूणी राहत नाही।}


@@@@@@@@@@@@@@@



निधन वार्ता

पौलादसिंग राजपूत
आज अंत्ययात्रा

जातोडे- पौलादसिंग दगेसिंग राजपूत (१0७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा ८ रोजी सकाळी ११ वाजता निघणार आहे. त्यांनी जातोडे सरपंच, प्रियदर्शनी सूतगिरणी संचालक, शिरपूर बागायतदार संघ संचालक, डॉ.आंबेडकर विद्यालयाचे अध्यक्ष आदी पदे भूषवली आहेत. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, एक मुलगी नातू असा परिवार आहे.



This page is under construction.
For more information  and suggestions,contact us on

Inforajputana@India.com

No comments:

Post a Comment